Wednesday, August 20, 2025 10:15:36 AM
नाशिकमध्ये आरोपींसोबत चौघा पोलिसांनी पार्टी केल्याची घटना समोर आली. पोलीस आयुक्तांनी तात्काळ चौकशी सुरू केली असून दोषी पोलिसांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
Jai Maharashtra News
2025-05-18 09:37:09
वन विभागाने केलेल्या धडक कारवाईत 151 घोरपडींची गुप्तांगे जप्त करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात यांची कोट्यवधी रुपयांची किंमत असल्याची माहिती समोर आली आहे.
Samruddhi Sawant
2025-03-03 19:47:41
पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत, महाराष्ट्र लव्ह जिहादविरोधी कायद्याची तयारी करताना; देशातील दहावे राज्य होणार
Manoj Teli
2025-02-15 08:54:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी सद्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. यातच एका फोनने सर्वांना हादरवून ठेवलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्याआधी दहशतवादी हल्ल्याची धमकी पोलिसांना मिळाली.
Manasi Deshmukh
2025-02-12 18:05:56
विभागीय क्रीडा संकुलाचा 21.59 कोटींच्या घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. पोलिसांकडून या सर्व रकमेतून घोटाळ्याचा मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागरने खरेदी केलेल्या संपत्तीची मोजदाद सुरू आहे.
2025-02-12 17:10:29
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात समाज माध्यमातून आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
2025-02-12 15:22:28
उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर पोलिसांची धडक कारवाई. 'जय महाराष्ट्र'च्या बातमीचा मोठा 'इम्पॅक्ट'. विलासराव देशमुख मार्गावरील अतिक्रमणेही. महापालिकेने हटवली.
2025-02-12 14:50:28
रांजणगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. रांजणगाव येथे एमआयडीसी परिसरात 40 ते 50 कामगारांना एका खोलीत डांबून ठेवत मारहाण करण्यात आलीय.
2025-02-03 17:06:20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण झाले आहे. या व्हॅनचा डीएनए, नार्को टेस्ट आणि बलात्कार प्रकरणाचे घटनास्थळावरील नमुने घेण्यासाठी उपयोग होणार आहे.
2025-01-27 14:09:38
काही महिन्यांपूर्वी बदलापूर येथे एका शाळेत दोन चिमुकलींवर एका नराधमाकडून अत्याचार करण्यात आला होता. या अत्याचार प्रकरणी आरोपी असलेला आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊन्टर देखील करण्यात आला.
2025-01-20 17:07:51
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वातावरण चांगलाच तापत असल्याचं पाहायला मिळतंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सात आरोपींना मकोका लावण्यात आला असून वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलेला नाही.
2025-01-12 20:21:41
लाडकी बहीण योजनेसंदर्भात नेतेमंडळींकडून अनेक वक्तव्य केली जाताय. मंत्री भरत गोगवलेंच्या वक्तव्यानंतर आता छगन भुजबळांच वक्तव्य चांगलच चर्चेत आलाय.
2025-01-12 19:04:19
जिल्ह्यातील शस्त्र परवाना रद्द प्रकरणात बीड जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर पाऊल उचलले आहे. बीड जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना नोटीस पाठवून त्यांच्याकडील शस्त्र तत्काळ जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
2025-01-12 17:54:04
गडचिरोली: गडचिरोलीत महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. गडचिरोली पोलिसांसमोर त्यांनी आत्मसमर्पण केलं असून यावर सरकारने १० लाख रुपयांचं बक्षीस देखील ठेवलं होतं.
2025-01-08 21:10:49
सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या असंतुलनावर चिंता व्यक्त केली आहे. पुणे शहर आणि परिसरात दररोज खून, मारामारी आणि लुटालूट यांसारख्या घटनांचे प्रमाण वाढले आहे.
2025-01-08 11:43:58
मुंबईतील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
2025-01-05 19:24:58
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप होताय. त्यातच आता अजून एक मोठी अपडेट समोर आलीय. बीड पोलीस दलात उलथापालथ झाली असून चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्याय.
2025-01-05 13:44:41
काही दिवसांपूर्वी धुळे शहरातून काही बांगलादेशी ताब्यात घेण्यात आले होते. त्यातच आता अजून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतून 15 बांगलादेशी ताब्यात घेण्यात आलेय.
2024-12-27 15:39:36
नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावर पार पडलेल्या 124 व्या दीक्षांत सोहळ्यात नव्याने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलीस उपनिरीक्षकांनी आपल्या यशाने सोहळ्याला भावनिक रंग दिला.
2024-12-21 10:59:36
भाजपाचा आमदार संतोष देशमुख प्रकरणावर का आक्रमक?
2024-12-19 10:06:36
दिन
घन्टा
मिनेट